कुंभमेळ्यावर 348 सीसीटीव्हीची नजर

कुंभमेळ्यावर 348 सीसीटीव्हीची नजर

  • Share this:

cctv nashik11 जुलै : नाशिकमध्ये येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झालीये. नाशिक पोलीस आयुक्तलयात सुसज्ज असे कमांड एण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आलं आहे.

या कंट्रोल रूम मध्ये शहरात बसवण्यात आलेल्या 348 सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार आहे. तसंच या ठिकाणी वायरलेस यंत्रने बरोबर सेंट्रल अनाउंसमेंट सिस्टिम उभारण्यात आली आहे. या सेंट्रल रूम मध्ये 24 तास 100 प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 11, 2015, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading