बिग बी आणि सचिन तेंडुलकर वनखात्याचे ब्रँड ऍम्बॅसेडर ?

 बिग बी आणि सचिन तेंडुलकर वनखात्याचे ब्रँड ऍम्बॅसेडर ?

  • Share this:

sachin and big b06 जुलै : राज्यातल्या 5 व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय दर्जाचं वनपर्यटन सुरू करण्याचा वनखात्याचा उद्देश आहे त्या दिशेने वन विभाग तयारी करतंय. यासाठी अभिनेते अमिताभ बच्चन आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ब्रँड ऍम्बॅसेडर म्हणून नेमण्यासाठी वनखात्याने प्रयत्न सुरू केलेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केलीये.

तसंच नागपुरच्या गोरेवाडा इथं आंतराष्ट्रीय दर्जाचं पाच हजार एकरातलं प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचं वनमत्र्यांनी सांगितलं. भारतातली पहिली नाईट सफारीची संकल्पना गोरेवाडा इथ राबवणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading