S M L

लालबागच्या राजाचं पाद्यपूजन

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2015 07:43 PM IST

लालबागच्या राजाचं पाद्यपूजन

23 जून : पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते सणा सुदीचे...गणेशोत्सवाला तीन महिन्यांचा अवधी असला तरी मुंबईतल्या

गणेशमुर्ती बनवण्यास आता सुरूवात झालीय आणि अर्थातच सर्वांचे लक्ष असते ते म्हणजे लालबागच्या राजाकडे...आज लालबाग मार्केटमध्ये लालबागच्या राजाचे पाऊल पूजन झालं. आजपासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्यास सुरूवात होतेय. त्यामुळे परंपरेप्रमाणे मुर्तीच्या पावलांचे आज पूजन झालं.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 07:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close