News18 Lokmat

मुंबईतील पावसाचे फोटो

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2015 06:10 PM IST

मुंबईतील पावसाचे फोटो

[wzslider autoplay="true"] 19 जून : मुंबईत धोधो पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा खोळंबलीये. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालीये. ठिकठिकाणी पाणी साचलंय. तुम्हीही तुमच्या भागातील फोटो आम्हाला पाठवू शकता....फोटो पाठवा @ibnlokmattv वर किंवा याच बातमीच्या कमेंट बॉक्समध्ये फोटो अपलोड करू शकता...

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2015 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...