भुजबळांकडे 2,563 कोटींची मालमत्ता

भुजबळांकडे 2,563 कोटींची मालमत्ता

  • Share this:

67bhujbal16 जून : अखेर माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अँटी करप्शन ब्युरोच्या गळाला लागले आहे. एसीबीने धडक कारवाई करत मुंबईसह नाशिक आणि पुण्यात 16 ठिकाणी छापे टाकले आहे.

भुजबळांच्या घर, कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे.

भुजबळांकडे तब्बल 2,563.50 कोटींची मालमत्ता आहे. भुजबळांकडे मुंबई, नाशिकमध्ये एकूण 6 बंगले असून त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहेत. तसंच दिंडोरेत 5 कोटींचा द्राक्ष मळा, 600 कोटींची 60 एकर जमीन आहे.

100 कोटी पेटिंग आणि आर्टिफेक्ट इतकी मालमत्ता आहे. तसंच पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पकंज भुजबळ यांच्या नावेही मालमत्ता आहे.

किती आहे भुजबळांची मालमत्ता ?

2563. 50 कोटी रुपये

नाशिक भुजबळ फार्म - 5 कोटी

न्राम बंगला , नाशिक - दीड कोटी ( समीर भुजबळ )

गणेश बंगला , नाशिक - 1 कोटी

3 एकर जमीन , नाशिक - 25 कोटी

भुजबळ पॅलेस - 60 कोटी

पारसिक बंगला - पाच कोटी

सुखदा बंगला - 6 कोटी

येवला ऑफिस आणि बंगला - 10 कोटी ( पंकज )

मनमाड जमीन 10 कोटी (

दिं़डोरेतला द्राक्ष मळा - पाच कोटी ( पंकज )

माणेक महल चर्चगेट - पाच कोटी ( पंकज)

माहिम फ्लॅट - पाच कोटी

नवी मुंबई घर आणि दुकान - पाच कोटी

30 एकर जमीन - 600 कोटी

पेंटिंग आणि आर्टिफेक्ट - 100 कोटी

Follow @ibnlokmattv

First published: June 16, 2015, 4:13 PM IST

ताज्या बातम्या