पालघरमध्ये एसटी-टेम्पो अपघातात पोलीस ठार

पालघरमध्ये एसटी-टेम्पो अपघातात पोलीस ठार

  • Share this:

äÖÖêŸÖã¯ÖÖêß ¾ÖÆêü Öê´Ö´ÖÝÖËÖ»Öæ

14 जून : राज्यातील महामार्गांवरील अपघातांची मालिका सुरुच आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या निघालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा बस अपघातात मृत्यू झाला आहे.

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून या मतदानाच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी नरेश पवार हे वसईच्या दिशेने निघाले होते. विक्रमगड - मनोर रस्त्यावर एसटी बस आणि टेम्पोमध्ये धडक झाली. या धडकेत एसटीतून प्रवास करणार्‍या नरेश पवार यांचा मृत्यू झाला. तर पाच प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: June 14, 2015, 4:33 PM IST

ताज्या बातम्या