आलं 'अॅपल'चं म्युझिक अॅप, अमर्यादित स्ट्रिमिंग आणि रेडिओही ऐका !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2015 11:21 PM IST

आलं 'अॅपल'चं म्युझिक अॅप, अमर्यादित स्ट्रिमिंग आणि रेडिओही ऐका !

apple music09 जून : 'अॅपल'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर...'अॅपल'ने एक नवीन म्युझिक अॅप लाँच केलंय. या अॅपचं नाव 'ऍपल म्युझिक' असं आहे. आपल्या 'वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स'मध्ये ऍपल ने ही घोषणा केली.

या अॅपमध्ये अनलिमिटेड म्युझिक स्ट्रिमिंग, सोशल नेटवर्किंग,ऑनलाईन रेडिओ अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस इंटिग्रेट केल्या गेल्या आहेत असं अॅपलकडून सांगण्यात आलं.

या अॅपवर लाँच होणार 'बीट्स वन' हे 24 तास सुरू राहणारं रेडिओ चॅनल सुरुवातीला 100 देशांमध्ये लाँच केलं जाणार आहे.पण  या ऍपसाठी यूजर्सना मासिक फी भरावी लागणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...