भरधाव ऑडीच्या धडकेत मुंबईत दोन ठार, तीन जखमी

भरधाव ऑडीच्या धडकेत मुंबईत दोन ठार, तीन जखमी

  • Share this:

mumbai accident

09 जून : ऑडी कार चालक महिला असून तिने मद्यपान केलं असल्याचंही प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितलं आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून याबाबत चौकशी सुरू आहे.

महिला वकील जान्हवी गडकर यांच्या ऑडी कारने ही धडक दिली. अपघातावेळी जान्हवी गडकर या स्वत: गाडी चालवत होत्या असून तिने मद्यपान केलं असल्याचंही प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितलं आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून याबाबत चौकशी सुरू आहे.

या अपघातात गाडीचा ड्रायव्हर आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर तीघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. आरसीएफ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 9, 2015, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading