Elec-widget

अरूणाचा मारेकरी सोहनलालला फाशीची शिक्षा झाली पाहिजे -गोर्‍हे

अरूणाचा मारेकरी सोहनलालला फाशीची शिक्षा झाली पाहिजे -गोर्‍हे

  • Share this:

gorhe on aruna shanbag01 जून : अरूणा शानबागला 42 वर्ष मृत्यू यातना सहन करण्यास भाग पाडणार्‍या सोहनलालला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सोहनलाल विरोधात पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी केलीये.

अरुणा शानबाग यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केईएम रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

अपराधी सोहनलालला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी यावेळी निलम गोर्‍हे यांनी केलीय. सोहनलालला फाशी झाली तरच खर्‍याअर्थानं अरुणाच्या आत्म्याला शांती मिळेल, असंं मत त्यांनी व्यक्त केलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...