नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह नागपुरात

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 14, 2015 04:13 PM IST

rajnath singh 3

14 मे : छत्तीसगढमधील दंतेवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माओवाद्यांना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर, आता केंद्र सरकारने विदर्भातील नक्षल चळवळींवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

त्याचं पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नागपुरमध्ये नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेत आहेत.

दरम्यान, या दौर्‍यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष सभेला महाल येथील मुख्यालयात हजेरी लावणार आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2015 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...