अंदमानला भूकंपाचे धक्के

अंदमानला भूकंपाचे धक्के

  • Share this:

andaman3301 मे: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता अंदमान निकोबार आणि पापुओ न्यू गिनीही भूकंपाचे हादरे बसले आहे. पोर्ट ब्लेयर पासून 135 किलोमीटर दूर भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. 5.3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची होती.

तर पापुओ न्यू गिनीमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. मात्र, या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नाहीये. मागील आठवड्यात शनिवारी नेपाळमध्ये आलेला भूकंपाचे धक्के अंदमानलाही बसले होते. पापुआ न्यू गिनीमध्ये नेहमी भूकंपाचे धक्के जानवत असता. पापुआ न्यू गिनी हा 70 लाख 59 हजार लोकसंख्या असलेला भारतच्या दक्षिणेस पूर्वमध्ये बेटावर स्थिरावलेला देश आहे.

Follow @ibnlokmattv

First published: May 1, 2015, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading