राज्यातील कायमचे बंद आणि सूट मिळणार्या टोलनाक्यांची यादी

10 एप्रिल : राज्यातील 12 टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आणि 53 टोलनाक्यांवर मोटारी, हलकी वाहने आणि एसटी महामंडळाच्या बसेसना टोलमाफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. येत्या 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर कायमच्या बंद होणाऱया आणि सूट मिळणार्या टोलची यादी पोस्ट करण्यात आली आहे.
कायमचे बंद झालेल्या टोलनाक्यांची यादी :
- वडवळ टोलनाका
अलिबाग - पेण - खोपोली
- शिक्रापूर टोलनाका
वडगाव - चाकण - शिक्रापूर
- मोहोळ टोलनाका
मोहोळ- कुरुल - कामती
- भंडारा टोलनाका
वडगाव - चाकण- शिक्रापूर
- कुसळब टोलनाका
टेंभूर्णी - कुर्डूवाडी - बार्शी - लातूर
- अकोले
अहमदनगर - करमाळा - टेंभुर्णी
- ढकांबे टोलनाका
नांदुरी टोलनाका
सप्तश्रृंगी गड
नाशिक - वणी
- तापी पुलाजवळचा टोलनाका
भुसावळ - यावल - फैजपूर
- रावणटेकडी टोलनाका
खामगाव वळण
- तडाली टोलनाका
रेल्वे ओव्हर ब्रिज, चंद्रपूर
राज्यातल्या 53 टोलनाक्यांवर कार, जीप या वाहनांना टोलमाफी त्यातले 26 टोलनाके MSRDCचे आहेत तर 27 सार्वजनिक बांधकाम विभागाचे टोलनाके आहेत.
मोटारींसाठी सूट मिळणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलनाक्यांची यादी-
- दौंड-रेल्वे पूल
- केडगाव-पुणे रेल्वे पूल
- मूर्तिजापूर-दर्यापूर
- तडाली-चंद्रपूर रेल्वे पूल
- औरंगाबाद-सावंगी आयआरडीसी
- औरंगाबाद-नक्षत्रवाडी
- औरंगाबाद-लासूर
- नागपूर-काटोल रोड
- नागपूर-उमरेड रोड
- नागपूर-हिंगणा रोड
- नागपूर-वाडी जंक्शन
- सोलापूर-होटगी
- सोलापूर-बार्शी
- सोलापूर-देगाव
- सोलापूर-अक्कलकोट रोड
- बारामती-भिगवण
- बारामती-इंदापूर
- बारामती-मोरगाव
- बारामती-पाटस
- चाळीसगाव-वरण रस्ता
- ठाणे-घोडबंदर रस्ता
- चिमूर-वरोरा-वणी रेल्वे पूल (चंद्रपूर)
- नागपूर-काटोल-जलालखेडा
- भिवंडी-कल्याण-शिळफाटा-काटई नाका
- भिवंडी-कल्याण-शिळफाटा-गोवेनाका
- बारामती-निरा रस्ता
PWDच्या 27 टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना मिळणार सूट :
- कशेळी नाका (भिवंडी-वडपे रस्ता)
- मालोडी नाका (चिंचोटी-कामण-पायगाव रस्ता)
- वाघोटे नाका (मनोर-वाडा-भिवंडी रस्ता)
- कवाड नाका (मनोर-वाडा-भिवंडी रस्ता)
- खारघर नाका (सायन-पनवेल मार्ग)
- कळंबोली (पनवेल-सायन मार्ग)
- शिलापूर नाका (नाशिक-निफाड रस्ता)
- आंदरसूल नाका (नाशिक-निफाड रस्ता)
- शेंडी नाका (अहमदनगर-वडाळा रस्ता)
- वडाळा नाका (अहमदनगर-औरंगाबाद रस्ता)
- लिंबे नाका (वडाळा-वाळूज, औरंगाबाद रस्ता)
- देहरे नाका (अहमदनगर-कोपरगाव रस्ता)
- म्हसणे फाटा (पुणे-अहमदनगर रस्ता)
- भाबडबारी नाका (सटाणा-छाडवेल रस्ता)
- ताहराबाद नाका (सटाणा-दहिवेल रस्ता)
- दुगाव नाका (चांदवड-मनमाड-नांदगाव रस्ता)
- पानेवाडी चेक पोस्ट (मनमाड-नांदगाव)
- येसगाव नाका (मालेगाव-कोपरगाव रस्ता)
- लाडगाव नाका (औरंगाबाद-जालना रस्ता)
- नागेवाडी नाका (जालना-बीड वळण रस्ता)
- बरबडा नाका (नांदेड-नरसी-देगलूर रस्ता)
- शिरूर-मुखेड-बिलोली नाका (जिल्हा नांदेड)
- पिंपरी फाटा (जालना-वाटूर रस्ता)
- मलकापूर-बुलडाणा-चिखली
- आरंभा नाका (जाम-वरोरा रस्ता)
- नंदुरी नाका (वरोरा-चंद्रपूर रस्ता)
- विसापूर नाका (चंद्रपूर-बामणी रस्ता)
First Published: Apr 10, 2015 06:39 PM IST