सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवसेनेत

10 ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी शनिवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नारायण राणेंच्याच कुडाळ मतदारसंघात हे घडतंय. राणेंच्या समर्थकांव्यतिरिक्त मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेत अजूनपर्यंत सहभागी करून घेतलं नाही, अशी या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना होणार्‍या या घडामोडींमुळे कुडाळ मतदारसंघात काँग्रेसच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2009 08:33 AM IST

ताज्या बातम्या