सभेत अजित पवारांच्या शेजारी तडीपार गुंड

सभेत अजित पवारांच्या शेजारी तडीपार गुंड

8 ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जुन्नर येथील सभेत शेजारी एक तडीपार गुंड बसला होता. देवराम लांडे असं या तडीपार गुंडाचं नाव आहे. तो सध्या काँग्रेस पक्षात आहे. पण त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्याने पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं होत. निवडणुकीच्या पार्श्वभूमी जिल्ह्यातल्या 50 हून अधिक गुंडाना तडीपार करण्यात आलं आहे. त्यात लांडेचंही नाव आहे. लांडेवर 10 पेक्षा अधिक गुन्ह्याची नोंद आहे. यामध्ये चोरी, खंडणी, मारमारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2009 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...