S M L

गुगल डुडलवरही भारत-ऑस्ट्रेलियाच्या मॅचची जादू

Samruddha Bhambure | Updated On: Mar 26, 2015 10:54 AM IST

गुगल डुडलवरही भारत-ऑस्ट्रेलियाच्या मॅचची जादू

26 मार्च :  वर्ल्डकपमध्ये आज (गुरूवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या सेमी फायनलची जादू गुगलच्या डुडलवरही पसरल्याचं दिसत आहे.

गुगलने आज (गुरुवारी) आपल्या होम पेजवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या झेंड्यांमध्ये खेळाडू दाखवले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) होत असलेल्या या मॅचबद्दल देशभर उत्सुकता असून, आता यामध्ये गुगलही सहभागी झाला आहे. गुगलचे हे डुडल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसत असून इतर देशांमध्ये मात्र गुगलचा लोगो असलेले डुडल दिसत आहे.

Loading...
Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2015 10:54 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close