बुलडाण्यात एकाच कुटुंबातील तिघींची निघृण हत्या

  • Share this:

crime

24 मार्च : बुलडाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील सौना गावात ही खळबळजनक घटना असून हत्येचं नेमक कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सौना गावात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिघींची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली आहे, की दुसर्‍या कुठल्या उद्देशाने याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: March 24, 2015, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading