काँग्रेस गरिबांचा तारणहार - सोनिया गांधी

6 ऑक्टोबर समाजातल्या सर्व घटकांच्या विकासाची काळजी फक्त काँग्रेसलाच आहे, असं सांगत ग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांवर हल्ला केला. नाशिकमधल्या सभेत त्या बोलत होत्या. विरोधकांना फक्त सत्ता हवी आहे, त्यांच्याजवळ विकासाच्या योजना नाहीत, असंही त्या म्हणाल्या. युपीए सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे लोकांना गावागावात रोजगार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. सोनीया गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2009 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...