भूसंपादन विधेयकासाठी शेतकर्‍यांचा गळा घोटू नका - उद्धव ठाकरे

भूसंपादन विधेयकासाठी शेतकर्‍यांचा गळा घोटू नका - उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav thackray

24 फेब्रुवारी : भूसंपादन कायद्याला शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या विश्वासाने युतीला सत्ता मिळवून दिली आहे. त्यांचा गळा घोटण्याचं पाप करू नका असं, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल एक परिपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्योग व आर्थिक विकासाला शिवसेनेचा विरोध नाही, परंतु शेतकरी व त्यांच्या जमीनी बळजबरीनं घेऊन जर विकास केला जाणार असेल तर त्याला मात्र आमचा विरोध राहील, असे उद्धव यांनी मुंबईत स्पष्ट केले. त्यामुळे अशा कायद्याचा पुनर्विचार करायला हवा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: February 25, 2015, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading