शिवसेनेची पहिली यादी जाहीर : 60 नवीन चेहर्‍यांना संधी

21 सप्टेंबर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 38 आमदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. 126 उमेदवारांच्या या यादीत 60 नवीन चेहर्‍यांना शिवसेनेनं संधी दिली आहे. शिवसेनेच्या या यादीत पाच महिला आणि मुंबईतील पाच नगरसेवकांचाही समावेश आहे.शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादी :1) दहिसर - विनोद घोसाळकर 2) मागाठणे - अशोक नर3) जोगेश्वरी (पूर्व) - रविंद्र वायकर4) गोरेगाव - सुभाष देसाई5) अंधेरी पूर्व - रमेश लटके 6) विले-पार्ले - विनायक राऊत 7) अणुशक्ती नगर - तुकाराम काते 8) वांद्रे(पूर्व) - प्रकाश (बाळा) सावंत9) कुर्ला - मंगेश कुडाळकर10) वरळी - आशिष चेंबूरकर 11) शिवडी - दगडू सकपाळ 12) भायखळा - यशवंत जाधव13) मुंबादेवी - अनिल पडवळ 14) पालघर - मनिषा निमकर 15) नालासोपारा - शिरीष चव्हाण 16) वसई - विवेक पंडित17) शहापूर - दौलत दरोडा18) भिवंडी (पूर्व) - योगेश पाटील19) अंबरनाथ - डॉ. बाळाजी किणीकर 20) कल्याण ग्रामीण - रमेश म्हात्रे21) ओवळा-माजिवडा - प्रताप सरनाईक 22) कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे23) ठाणे - राजन विचारे24) कर्जत - देवेंद्र साटम25) ऐरोली - विजय चौगुले 26) श्रीवर्धन - तुकाराम सुर्वे 27) महाड - भरत गोगावले 28) दापोली - सूर्यकांत दळवी 29) गुहागर - रामदास कदम30) चिपळूण - सदा चव्हाण31) राजापूर - राजन साळवी 32) कुडाळ - वैभव नाईक 33) सावंतवाडी - शिवराम दळवी 34) आंबेगाव - सौ. कल्पना आढळराव-पाटील35) खेड-आळंदी - अशोक खांडे-भराड36) इंदापूर - भीमराव भोसले 37) बारामती - ऍड. राजेंद्र काळे 38) पुरंदर - विजय शिवतारे 39) भोर - शरद ढमाळे 40) चिंचवड - श्रीरंग बारणे 41) कोथरूड - चंद्रकांत मोकाटे 42) हडपसर - महादेव बाबर43) भोसरी - सौ. सुलभा उबाळे 44) कोपरगाव - अशोक काळे 45) पारनेर - डॉ. विजय आवटी 46) अकोले - श्री. तळपाडे 47) नगर (शहर) - अनिल राठोड 48) करमाळा - सूर्यकांत पाटील49) बार्शी - विश्वास बारबोले 50) सोलापूर (शहर-मध्य) - पुरुषोत्तम बर्डे 51) पंढरपूर - दिपक भोसले52) सांगोला - बाळासाहेब वाळके53) फलटण - बाबुराव माने 54) वाई - पुरुषोत्तम जाधव 55) कोरेगाव - संतोषभाऊ जाधव 56) कराड (उत्तर) - वासुदेव माने57) पाटण - शंभूराज देसाई 58) राधानगरी - सूर्यकांत भोईटे 59) करवीर - चंद्रदीप नरके 60) कोल्हापूर (उत्तर) - राजेश क्षिरसागर 61) शाहूवाडी - सत्यजित पाटील62) हातकणंगले - डॉ. मिणचेकर 63) सांगली (इस्लामपूर) अनंतराव पवार 64) खानापूर - गणेश निकम 65) धुळे ग्रामीण - प्रा. शरद पाटील66) धुळे शहर - गोपाळराव केले67) जळगाव-चोपडा - डी. पी. साळुंके 68) भूसावळ - ऍड. राजेश झालटे69) जळगाव शहर - सुरेशदाद जैन70) जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील71) एरंडोल - चिमण आबा पाटील 72) पाचोरा - आर. ओ. पाटील 73) परांडा - शंतकराव बोरकर74) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर75) उमरगा - ज्ञानेश्वर चौगुले76) औसा - दिनकर माने77) लातूर शहर - श्रीपाद कुलकर्णी78) बीड - प्रा. सुनील धांडे79) वैजापूर - आर.एम.वाणी80) गंगापूर - अण्णासाहेब माने81) पैठण - संदीपान भुमरे82) औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट83) औरंगाबाद मध्य - विकास जैन84) कन्नड - नामदेवराव पवार85) बदनापूर - संतोष सांबरे86) जालना - भास्कर आंबेकर87) घनसावंगी - अर्जुन खोतकर88) पाथरी - मिरा कल्याण रेगे-पाटील89) परभणी - संजय (बंडू ) जाधव90) जिंतूर - हरीभाऊ लहाने91) कळमनूरी - गजानन घुगे92) बसमत - डॉ. जयप्रकाश मुंदडा93) मुखेड - संपुटवाड94) देगलूर - सुभाष साबणे95) लोहा - मनोहर धोंडे96) नांदेड दक्षिण- हेमंत पाटील97) भोकर - भीमराव क्षिरसागर98) वरोरा - सुरेश धानोरकर99) राजुरा - अरुण नवले- पाटील100) आरमोरी - श्रावण रंधये101) गोंदिया - रमेश कुथे102) भंडारा - नरेंद्र बोरकर103) रामटेक - ऍड. आशिष जैस्वाल104) पुसद - डॉ.आरती फुफाट105) दिग्रस - संजय राठोड106) वणी - विश्वास नांदेकर107) वर्धा - रवी बालपांडे108) हिंगणघाट - अशोक शिंदे109) अचलपूर - अभिजीत गुढे110)दर्यापूर - अभिजीत आनंदराव आडसुळ111) तिवसा - संजय बंड112) बडनेरा - सुधीर सुर्यवंशी113) कारंजा - राजेंद्र पाटणी114) अकोला पूर्व - गुलाबराव गावंडे115) मेहेकर - संजय राघमुलकर116) सिंदखेडराजा - डॉ.शशिकांत खेडेकर117) बुलढाणा - विजयराज शिंदे118) इगतपूरी - रामदास घारे119) देवळाली - बबनराव घोलप120) नाशिक मध्य - सुनील बागुल121) दिंडोरी - धनराज महाले122) निफाड - अनिल कदम123) येवला - माणिकराव शिंदे124) मालेगाव बाह्य - दादासाहेब भुसे125)नांदगाव - संजय पवारपण या यादीत काही जुन्या नेत्यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यात वरळीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता नलावडे, चोपड्याचे आमदार कैलास पाटील, करमाळ्याचे आमदार जयवंतराव जगताप, उमरग्याचेआमदार रवींद्र गायकवाड यांचा समावेश आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2009 07:40 AM IST

ताज्या बातम्या