आबांना निरोप देताना अण्णांना अश्रू अनावर

 आबांना निरोप देताना अण्णांना अश्रू अनावर

  • Share this:

anna in anjani17 फेब्रुवारी : आर.आर.पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेसुद्धा अंत्यविधीसाठी उपस्थित होते. त्यांनाही आबांचं अंत्यदर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते.

अण्णा आणि आबांचं नातंही खूप जवळचं होतं. अण्णांनी कित्येक वेळा आबांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. एक सद्गुणी राजकारणी अशी आबांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं आपल्याला अत्यंत दु:ख झाल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2015 06:00 PM IST

ताज्या बातम्या