कॉम्रेड गोविंद पानसरेंचा अल्पपरिचय

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2015 09:12 AM IST

कॉम्रेड गोविंद पानसरेंचा अल्पपरिचय

govind pansare 4421 फेब्रुवारी :  कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपलं सारं आयुष्य कामगारांच्या लढ्यासाठी वाहुन दिलं. गेल्या 40 वर्षांपासून पानसरेंनी सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतलाय. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतही त्यांनी मोलाचं कार्य केलंय.  20 ऑगस्ट 2013 मध्ये डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावरही पुण्यात असाच हल्ला झाला होता. आणि आता गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झालाय.  गेली पाच दिवस गोविंद पानसरे यांनी मृत्यूशी लढा दिला पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मुंबईतील ब्रीच कँडी हाॅस्पिटलमध्ये पानसरे यांची प्राणज्योत मालवली.

लढवय्ये गोविंद पानसरेंचाअल्पपरिचय...

- ज्येष्ठ विचारवंत आणि कामगार नेते

- 1952 पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य

- 40 वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय

- कोल्हापूर ही पानसरेंची कर्मभूमी

- कामगारांसाठी अनेक लढे उभारले

- घर कामगार महिलांसाठी लढा उभारला

- कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी

- सामाजिक चळवळींमध्ये नेहमीच अग्रेसर

- पुरोगामी चळवळ वाढवण्यात मोठा हातभार

- अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीत सहभाग

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 12:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close