इक्बाल कासकरला अटक

इक्बाल कासकरला अटक

  • Share this:

ikbal kasakarमुंबई (03 फेब्रुवारी): अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इक्बालसह त्याच्या 2 साथीदारांविरोधात जे. जे. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सलीम शेख या इस्टेट एजंटकडे खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी आता इक्बाल कासकरची चौकशी झाली. त्यानंतर अटकेची कारवाई कऱण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading