News18 Lokmat

'रॉय'मध्ये अर्जुन-जॅकलिनची रोमँटिक केमिस्ट्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2015 03:34 PM IST

 'रॉय'मध्ये अर्जुन-जॅकलिनची रोमँटिक केमिस्ट्री

[wzslider autoplay="true"]

'रॉय'मधलं अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्नांडिसचं 'बूंद बूंद' हे नवीन गाणं नुकतच रिलीज झालं. या गाण्यात जॅकलिन आणि अर्जुनची स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. रॉय हा सिनेमा विक्रमजित सिंह यांनी दिग्दर्शित केला असून रणबीर कपूर मेन लीडमध्ये झळकणार आहे. येत्या 13 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...