News18 Lokmat

2015 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा नवा लूक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2015 01:59 PM IST

2015 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा नवा लूक

B7XBZXaIcAAbHWf

15 जानेवारी :   2015च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया नव्या लूकमध्ये दिसणार. वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. या नव्या लूकसह नव्या दमाने टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

बीसीसीआयच्या ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीसोबत भारतीय संघाच्या इतर खेळाडूंचा 'मेन इन ब्लू'चा फोटो ट्विट केला आहे. 

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 11:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...