S M L

फडणवीसांसह हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, पाहा ही यादी

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2014 07:44 PM IST

फडणवीसांसह हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, पाहा ही यादी

30 ऑक्टोबर : तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर उद्या भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी पहिले पाऊल टाकत आहे. उद्या  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे तसंच त्यांच्यासोबत एक छोटे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. त्याव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील इतर चेहरे कोणते असू शकतील याची संभाव्य यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय. या छोट्या मंत्रिमंडळात भाजपचे नेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीष बापट, विष्णू सावरा, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांचा समावेश असेल. त्याचबरोबर विजयकुमार गावित, देवयानी फरांदे,गिरीश महाजन, हरीभाऊ बागडे आणि राहुल कुल हेही शपथ घेण्याची शक्यता आहे.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले संभाव्य मंत्री?

मुंबई

- आशिष शेलार - बांद्रा पश्चिम

- राज पुरोहित - कुलाबा

Loading...

- संजय केळकर - ठाणे शहर

- प्रकाश मेहता - घाटकोपर पूर्व

उत्तर महाराष्ट्र

- गिरीश महाजन - जामनेर

- विजयकुमार गावित - नंदूरबार

- देवयानी फरांदे - नाशिक मध्य

विदर्भ

- चैनसुख संचेती - मलकापूर

- पांडुरंग फुंडकर - विधानपरिषदेचे आमदार

- गोवर्धन शर्मा - अकोला पश्चिम

- शोभाताई फडणवीस - विधानपरिषदेच्या आमदार

- मदन येरावार - यवतमाळ

- चंद्रशेखर बावनकुळे - कामठी

- आशिष देशमुख - काटोल

- राजकुमार बडोले - अर्जुनी मोरगाव

मराठवाडा

- हरीभाऊ बागडे - फुलंब्री

- संभाजी पाटील निलंगेकर - निलंगा

- सुधाकर भालेराव - उदगीर

पश्चिम महाराष्ट्र

- माधुरी मिसाळ - पर्वती

- दिलीप कांबळे - पुणे कॅन्टोनमेंट

- चंद्रकांत पाटील - पुणे पदवीधर मतदारसंघ

- सुरेश खाडे - मिरज

- राहुल कुल, राष्ट्रीय समाज पक्ष - दौंड

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2014 04:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close