हे आहेत विजयी उमेदवार पाहा यादी

  • Share this:

dada on cm19 ऑक्टोबर : यंदाची विधानसभा निडवणूक खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरली. सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे पंचरंगी लढती पाहण्यास मिळाली. त्यामुळेच आमदार होण्यापेक्षा विजयी होण्याची इच्छा बाळगून मैदानात उतरलेल्या विजयी उमेदवारांची ही यादी.

 

- शहापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा विजयी -सेनेच्या दौलत दरोडा यांचा केला पराभव

- कुर्ला मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश कुदळकर 12 हजार मतांनी विजयी

- शहादामधून भाजपचे उदयसिंग पाडवी यांचा विजय, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवींचा केला पराभव

- शेवगाव-पाथर्डीमधून भाजपच्या मोनिका राजळे विजयी, राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुलेंचा केला पराभव

- शिवाजीनगरमधून भाजपचे विजय काळे सुमारे 12 हजार मतांनी विजयी, काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांचा केला पराभव

- कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांचा विजय

- साक्रीमधून काँग्रेसचे डी.एस.अहिरे विजयी

- उदगीर (SC) - भाजपचे सुधाकर भालेराव विजयी

- आष्टी भिमराव धोंडे भाजप विजयी , सुरेश धस पराभूत

- उत्तर नागपूर मतदारसंघ- भाजपचे डॉ. मिलिंद माने विजयी, काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचा 15000 मतांनी केला पराभव

- डहाणूतून भाजपचे पास्कल धनारे विजयी - सीपीएमची 50 वर्षांपासूनची सीट काढली मोडीत

- पश्चिम नागपूर - भाजपचे सुधाकर देशमुख 16000 मतांनी विजयी

- भाजपचे चंद्रशेखर बावनकुले 41000 मतांनी विजयी

- सांगली - शिराळामधून भाजपचे शिवाजी नाईक 4111 मतांनी विजयी, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांचा पराभव

- नायगावचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण विजयी

- देगलूर सुभाष साबणे शिवसेना विजयी

- भाजपचे चंद्रशेखर बावनकुले 41000 मतांनी विजयी - राजेंद्र मुळक (काँग्रेस) यांचा पराभव

- सिल्लोड - काँग्रेसचे अब्दुल सत्तार अब्दुल नबी विजयी

- कारंजा - भाजपचे राजेंद्र पाटणी 4061 मतांनी विजयी

- उमरेड -भाजपचे सुधीर पारवे 56000 मतांनी विजयी

- राजापृूर मतदारसंघ- शिवसेनेचे राजन साळवी 39,000 मतांनी विजयी, काँग्रेसचे राजेंद्र देसाईचा पराभव

- फुलंब्री -भाजपचे हरिभाऊ बागडे विजयी

- वडाळा काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी

- देवळी - काँग्रेसचे रणजित कांबळे 330 मतांनी विजयी

- सांगली - खानापूरमधून शिवसेनेचे अनिल बाबर विजयी, भाजपच्या गोपीचंद पडळकर पराभूत

- गंगापूर - प्रशांत बंब भाजप विजयी

- औरंगाबाद (पश्चिम) संजय शिरसाट    शिवसेना विजयी

- ओवळा माजिवडा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक 10,000 मतांनी विजयी

- रत्नागिरी मतदारसंघ- शिवसेनेचे उदय सामंत 38,856 मतांनी विजयी

- चिखली - काँग्रेसचे राहुल बोंद्रे 13000 मतांनी विजयी

- सिंदखेडराजा - शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर 18,854 मतांनी विजयी

- मेहकर - शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर 36047 मतांनी विजयी

- जळगाव - जामोद - भाजपचे डॉ. संजय कुटे 4500 मतांनी विजयी

- कोल्हापूर दक्षिणमधे अमल महाडिक 9882 मतांनी विजयी , माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव

- वणी - भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार 5671 मतांनी विजयी

- विलेपार्ले भाजपचे पराग अळवणी विजयी

- राहुरीमधून भाजपचे शिवाजीराव कर्डिले विजयी

- अहमदनगर शहरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजयी

- पुसद - राष्ट्रवादीचे मनोहर नाईक 64 हजार 500 मतांनी विजयी

- अंधेरी पश्चिममधून भाजपचे अमित साटम 34928 मतांनी विजयी

- अहेरी - भाजपचे राजे अंबरिश राव 21,000 हून अधिक मतांनी विजयी

- बार्शीमधून राष्ट्रवादीचे दिलीप सोपल विजयी

- ठाणे शहरमधून भाजपचे संजय केळकर विजयी

- कागलचे राष्ट्रवादी उमेदवार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ विजयी

- डोंबिवलीतून भाजपचे रविंद्र चव्हाण विजयी

- इचलकरंजीमध्ये भाजपचे सुरेश हाळवणकर विजयी

- कोपरी पाचपाखााडीतून शिवसेनेचे एकनाथ शिंदे 51,000 मतांनी विजयी

- नवापूरमधून काँग्रेसचे सुरुपसिंग नाईक विजयी

- जोगेश्वरी पूर्वमधून सेनेचे रवींद्र वायकर 29,000 मतांनी विजयी

- भायखळा एमआयएमचे अँडव्होकेट वारिस पठाण 1017 मतांनी विजयी

- मेळघाटातून भाजपचे प्रभुदास भिलावेकर विजयी

- उल्हासनगरमधून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ज्योती कलानी विजयी

- अचलपूर - बच्चू कडू (अपक्ष)10000 मतांनी विजयी

- इस्लामपूर - राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी

- कराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजयी

- भाजपचे सुरेश भोळे विजयी

- दिंडोशीमधून शिवसेनेचे माजी महापौर सुनिल प्रभू विजयी

- तासगांव- कवठे मतदारसंघातून आर आर पाटील विजयी

- हिंगोली तानाजी मुटकुळे,भाजप विजयी

- वसमत जयप्रकाश मुंदडा शिवसेना विजयी

- कळमनुरी संतोष टार्फे काँग्रेस विजयी

- शिरोळमध्ये शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा विजय

पैठण - शिवसेनेचे संदिपान भुमरे विजयी

एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडीमधून 51,869 मतांनी विजयी

दर्यापूर - भाजपचे रमेश बांदेले विजयी 18000मतांनी विजयी

कोल्हापूर - शिरोळमध्ये शिवसेनेच्या उल्हास पाटील विजयी (18, 500)

लोहा प्रताप पाटील चिखलीकर,शिवसेना विजयी

चोपडामधून शिवसेनेचे चंद्रकांत सोनावणे 6 हजार मतांनी विजयी

महाड मतदारसंघ- शिवसेनेचे भरत गोगावले 21,211 मतांनी विजयी

मीरा भाईंदर मधून भाजपचे नरेंद्र मेहता 30000हून जास्त मतांनी विजयी

चाळीसगावमधून भाजपचे उन्मेष पाटील विजयी

इस्लामपूर - राष्ट्रवादीचे जयंत पाटील 75 हजार 186 मतांनी विजयी

बोईसरमधून बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांचा विजय

भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे सुमारे 20 हजार मतांनी विजयी ,

भाजपचे जयकुमार रावळ विजयी,

शिरपूरमधून काशीराम पावरा विजयी, भाजपच्या जितेंद्र ठाकूर यांचा केला पराभव

ब्रम्हपुरी - विजय वडेट्टीवार ( कॉंग्रेस) विजयी 12 हजांराहून अधिक मतानी विजयी

वरोरा - सुरेश धानोरकर ( शिवसेना ) विजयी 2000पेक्षा अधिक मतांनी विजयी

विक्रोळी - शिवसेनेचे सुनिल राऊत विजयी ,

विक्रोळी - मनसेच्या मंगेश सांगळेंचा 25,385 मतांनी पराभव

मानखुर्द सपाचे अबु आझमी विजयी

अंबरनाथमधून सेनेचे बालाजी किणीकर यांचा विजय - 1685 मतांनी केला पराभव

पुणे - पिंपरीमध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विजयी

मालाड पश्चिम मधून कॉग्रेसचे अस्लम शेख विजयी -2350 मतांनी विजयी

परळी मतदारसंघातून 26 हजार मताधिक्यानं पंकजा मुंडे विजयी

पाचोर्‍यातून शिवसेनेचे किशोर पाटील विजयी

एरंडोलमध्ये राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी

चाळीसगावमधून भाजपचे उन्मेष पाटील विजयी

जळगाव शहरमधून सुरेशदादा जैन यांचा पराभव, भाजपचे सुरेश भोळे विजयी

श्रीवर्धन मतदारसंघ- राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे 132 मतांनी विजयी तर शिवसेनेच्या रवी मुडेंचा केला पराभव

कुलाबा - भाजपचे राज पुरोहित विजयी

कुलाबा - काँग्रेसच्या ऍनी शेखर यांचा केला पराभव

सावनेर - सुनील केदार ( कॉंग्रेस ) विजयी

तुमसर -चरण वाघमारे ( भाजप ) विजयी

तुळजापूर मधुकरराव चव्हाण काँग्रेस विजयी

श्रीरामपूरमधून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे 11 हजार 382 मतांनी विजयी,मोर्शी - ़डॉ.अनिल बोंडे( भाजप ) विजयी

यवतमाळ - उमरखेड - मदन येरावर( भाजप ) - विजयी

कणकवली - काँग्रेस नितेश राणे 25,779 मतांनी विजयी

कणकवली - आमदार प्रमोद जठार यांचा पराभव

शिवडी शिवसेनेचे अजय चौधरी 43,000 मताधिकाख्याने विजयी

राळेगाव गेवराई ऍड.लक्ष्मण पवार भाजप विजयी

उस्मानाबाद - राणा जगजितसिंग पाटील राष्ट्रवादी 10776 यांचा विजय

पुरंदरमधून शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी - 8440 मतांनी विजयी

दिंडोशी मधून सेनेचे माजी महापौर सुनिल प्रभू विजयी

संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 58 हजार 232 मतांनी विजयी

मागठाणे -सेनेचे प्रकाश सुर्वे विजयी

मागठाणे - मनसेच्या प्रवीण दरेकर यांचा पराभव

बोरीवली भाजपचे नेते विनोद तावडे विजयी

औरंगाबाद मध्य मधून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी

आमगाव -संजय पुराम ( भाजप ) विजयी 24000 मतांनी विजयी

दौड - रासप राहुल कुल 12,302 मतांनी विजयी

बडनेरा -रवी राणा ( अपक्ष ) विजयी

अकोलेमधून राष्ट्रवादीचे वैभव पिचड विजयी

महेश लांडगे भोसरी -अपक्ष - 15,480 मतांनी विजयी

नागपूर दक्षिण पश्चिम - भाजपचे देवेंद्र फडणवीस 58,000 मतांनी विजयी

शिवसेनेचे रमेश लटके 5500 मतांनी विजयी

रावेरमधून भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी

लातूर शहर अमित देशमुख,काँग्रेस विजयी

योगेश टिळेकर भाजप 30,261 मतांनी विजयी, विद्यमान बाबर यांचा पराभव

कोपरगावमधून भाजपच्या स्नेहलता कोल्हे विजयी

अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक1000 मतांनी पराभूत, शिवसेनेच्या तुकाराम काते विजयी

सोलापूर - पंढरपूरमधून काँग्रेसचे भारत भालके 10 हजार मतांनी विजयी

कर्जतमधून राष्ट्रवादीचे सुरेश लाड 1700 मतांनी विजयी

परभणी डॉ.राहुल पाटील शिवसेना विजयी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading