S M L

फैसला दिग्गजांचा : उत्तर महाराष्ट्राचा कौल काय ?

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 05:52 PM IST

 फैसला दिग्गजांचा : उत्तर महाराष्ट्राचा कौल काय ?

(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )

 2009 चा निकाल

एकूण जागा - 47

Loading...

 • काँग्रेस - 9
 • राष्ट्रवादी - 13
 • शिवसेना - 10
 • भाजप - 6
 • मनसे - 3
 • अपक्ष - 6

 2014 चा निकाल

एकूण जागा - 47

 • भाजप - 10
 • शिवसेना - 6
 • काँग्रेस - 8
 • राष्ट्रवादी - 3
 • मनसे - 0
 • अपक्ष - 1

प्रतिष्ठापणाला - दिग्गजांचा काय आहे निकाल ?  नाशिक जिल्हा

1) नाशिक मध्य

 • वसंत गीते, मनसे  - पराभूत
 • देवयानी फरांदे, भाजप - विजयी 
 • अजय बोरस्ते, शिवसेना - पराभूत 
 • शाहू खैरे, कँग्रेस - पराभूत

2) येवला

 • छगन भुजबळ, राष्ट्रवादी - विजयी
 • संभाजी पवार, शिवसेना - पराभूत

3) सिन्नर

 • माणिक कोकाटे, भाजप - पराभूत
 • राजाभाऊ वाजे, शिवसेना - विजयी

4) नांदगाव

 • पंकज भुजबळ, राष्ट्रवादी - विजयी
 • सुहास कांदे, शिवसेना - पराभूत
 • अद्वैय हिरे, भाजप - पराभूत
 • अनिल आहेर, काँग्रेस - पराभूत

5) मालेगाव

 • मौलाना मुफ्ती ईस्माईल, राष्ट्रवादी  - पराभूत
 • असीफ शेख, काँग्रेस - विजयी

अहमदनगर जिल्हा

6) नगर शहर

 • अनिल राठोड, शिवसेना - पराभूत 
 • सत्यजीत तांबे, काँग्रेस - पराभूत
 • संग्राम जगताप, राष्ट्रवादी - विजयी

7) श्रीगोंदे

 • बबन पाचपुते, भाजप - पराभूत
 • राहूल जगताप, राष्ट्रवादी - विजयी

8) शहादा

 • राजेंद्र गावित, राष्ट्रवादी काँग्रेस - पराभूत

 • पद्माकर वळवी, काँग्रेस - पराभूत

 • उदयसिंग पडवी, भाजप - विजयी

9) नंदुरबार

 • विजयकुमार गावित, भाजप - विजयी
 • कुणाल वसावे, काँग्रेस - पराभूत

10) धुळे शहर

 • अनिल गोटे, भाजप - विजयी
 • राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी काँग्रेस - पराभूत

11) जळगाव ग्रामीण

 • गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस - पराभूत
 • गुलाबराव पाटील, शिवसेना - विजयी

12) मुक्ताईनगर

 • एकनाथ खडसे, भाजप - विजयी
 • चंद्रकांत पाटील, शिवसेना - पराभूत

=======================================================================

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 07:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close