वर्ल्ड कपला झहीर खान मुकण्याची शक्यता

26 मे पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये टी-20 वर्ल्ड कप सुरू होतोय. पण स्पर्धा सुरु व्हायला काही आठवडे उरलेले असताना भारतीय टीमला एक धक्का बसलाय. खांद्याच्या दुखापतीमुळे झहीर खान टी-20 वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दरम्यानच्या मॅचमध्ये फिल्डींग करताना झहीरचा खांदा दुखावला आणि त्याला तात्काळ मैदान सोडावं लागलं. नंतर केलेल्या मेडिकल टेस्टमध्ये जरी काही गंभीर आढळलं नव्हतं तरी आयपीएलच्या पुढच्या मॅचेस झहीर खेळू शकला नव्हता.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 26, 2009 01:52 PM IST

वर्ल्ड कपला झहीर खान मुकण्याची शक्यता

26 मे पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये टी-20 वर्ल्ड कप सुरू होतोय. पण स्पर्धा सुरु व्हायला काही आठवडे उरलेले असताना भारतीय टीमला एक धक्का बसलाय. खांद्याच्या दुखापतीमुळे झहीर खान टी-20 वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दरम्यानच्या मॅचमध्ये फिल्डींग करताना झहीरचा खांदा दुखावला आणि त्याला तात्काळ मैदान सोडावं लागलं. नंतर केलेल्या मेडिकल टेस्टमध्ये जरी काही गंभीर आढळलं नव्हतं तरी आयपीएलच्या पुढच्या मॅचेस झहीर खेळू शकला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2009 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...