काँग्रेसची दुसरी यादी : संजय देवतळेंचा पत्ता कट

काँग्रेसची दुसरी यादी : संजय देवतळेंचा पत्ता कट

  • Share this:

sanjay devtale327 सप्टेंबर : काँग्रेसने आता आपल्या 143 उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. या दुसर्‍या यादीतही नेत्यांच्या मुलांची नावं दिसत नाहीत. उद्योगमंत्री नारायण राणे यांचं चिरंजिव नितेश राणे यांचं नाव यादीत नाहीये. त्याचबरोबर राहुल ठाकरेंचं नावही या यादीत नाही.

तसंच सांस्कृतिक मंत्री संजय देवतळेंचा पत्ता कट करण्यात आलाय. लोकसभेत पराभवामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं असून त्यांचं तिकीट त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या वहिनी आसावरी देवतळेंना देण्यात आलंय. त्यामुळे देवतळेंनी उघड उघड नाराजी व्यक्त केलीय.

तर दुसरीकडे आर्णीमधून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि अमरावतीमधून राजेंद्र शेखावत यांना तिकीट देण्यात आलं.

काँग्रेसने अगोदर 118 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता अजूनही 27 जागांवर उमेदवार जाहीर करणं बाकी आहे.

काँग्रेसची दुसर्‍या यादीतील महत्वाची नावं

बडनेरा - सुलभा खोडके

अमरावती - राजेंद्र शेखावत

कामठी - राजेंद्र मुळक

आर्णी - शिवाजीराव मोघे

चांदवड - शिरीष कोतवाल

नाशिक पश्चिम - दशरथ पाटील

कोपरी-पाचपाखाडी - मनोज शिंदे

मुंब्रा-कळवा - यासीन कुरेशी

ऐरोली - रमाकांत म्हात्रे

बेलापूर - नामदेव भगत

मागाठणे - सचिन सावंत

कांदिवली पूर्व - रमेश सिंह ठाकूर

माहीम - प्रवीण नाईक

वरळी - दत्ता नवघरे

वडगाव शेरी - चंद्रकांत छाजेड

पर्वती - ऍड.अभय छाजेड

आष्टी - मीनाक्षी पाटील

वरोरा - आसावरी देवतळे

काँग्रेस उमेदवारांची पहिली 118 उमेदवारांची यादी

दक्षिण कराड – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कुडाळ – नारायण राणे

अक्कलकुवा – ऍड. के. सी. पाडवी

शहादा – पद्माकर वळवी

नवापूर – सुरुपसिंग नाईक

साखरी – धनाजी अहिरे

सिंदखेडराजा – शामकांत सानेर

शिरपूर – काशिराम पवार

रावेर – शिरीष चौधरी

जामनेर – जोत्स्ना विसपुते

बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ

चिखली – राहुल बोंडरे

खामगाव – दिलीपकुमार सानंदा

अकोट -महेश गांगणे

बाळापूर – सय्यद खतीब

रिसोड – अमित झनक

धामणगाव रेल्वे – वीरेंद्र जगताप

तिवसा – यशोमती ठाकूर

मेळघाट – केवलराम काळे

अचलपूर – अनिरुद्ध देशमुख

आर्वी – अमर काळे

देवळी – रणजीत कांबळे

सावनेर – सुनील केदार

नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल गुडदे

नागपूर दक्षिण – सतीश चतुर्वेदी

नागपूर पूर्व – अभिजीत वंजारी

नागपूर मध्य – अनीस अहमद

नागपूर पश्चिम – विकास ठाकरे

नागपूर उत्तर – नितीन राऊत

रामटेक – सुबोध मोहिते

तुमसर – प्रमोद तित्तरमारे

साकोली – सेवक वाघये

गोंदिया -गोपालदास अग्रवाल

आमगाव – रामरतनबापू राऊत

आरमोरी – आनंदराव गेडाम

गडचिरोली – सौगुणा ताळंदी

राजुरा -सुभाष धोटे

ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार

चिमूर -अविनाश वारजुरकर

वणी – वामनराव कासावार

राळेगाव – वसंत पुरके

उमरखेड -विजयराव खडसे

हादगाव – माधवराव पवार

नांदेड उत्तर – बी.पी. सावंत

नांदेड दक्षिण – ओमप्रकाश पोकर्णा

देगलूर – रावसाहेब अंतापूरकर

मुखेड – हनुमंतराव पाटील

कळमनुरी -संतोष तारफे

हिंगोली – भाऊराव पाटील

जिंतूर – रामप्रसाद बोर्डिकर

जालना – कैलास गोरंटियाल

सिल्लोड – अब्दुल सत्तार अब्दुल नाबी

फुलंब्री – कल्याण काळे

औरंगाबाद पश्चिम – जितेंद्र देहाडे

औरंगाबाद पूर्व – राजेंद्र दर्डा

वैजापूर – दिनेश परदेशी

मालेगाव मध्य – शेख आसीफ शेख रशीद

नाशिक मध्य – शाहू खैरे

इगतपुरी – निर्मला गावित

पालघर – राजेंद्र गावित

वसई -मायकल फुरताडो

भिवंडी पश्चिम – शोएब खान

ओवाळा माजीवडा - प्रतिभा पाटील

ठाणे – नारायण पवार

दहिसर – शीतल म्हात्रे

मुलुंड – सप्रा सिंग

जोगेश्वरी पूर्व – राजेश शर्मा

दिंडोशी – राजहंस सिंह

चारकोप -भारत पारेख

मालाड पश्चिम – अस्लम शेख

वर्सोवा – बलदेव खोसा

अंधेरी पश्चिम -अशोक जाधव

अंधेरी पूर्व – सुरेश शेट्टी

विलेपार्ले – कृष्णा हेगडे

चांदिवली – नसीम खान

घाटकोपर पश्चिम – प्रवीण छेडा

चेंबूर – चंद्रकांत हंडोरे

कलिना – कृपाशंकर सिंह

वांद्रे पश्चिम – बाबा सिद्दिकी

धारावी – वर्षा गायकवाड

सायन कोळीवाडा – जगन्नाथ शेट्टी

वडाळा – कालिदास कोळंबकर

भायखळा – मधुकर चव्हाण

मलबारहिल – सुशीबेन शहा

मुंबादेवी – अमिन पटेल

कुलाबा – ऍनी शेखर

उरण – महेंद्र घरत

पेण – रवींद्र पाटील

अलिबाग – मधुकर ठाकूर

इंदापूर – हर्षवर्धन पाटील

भोर – संग्राम थोपटे

शिवाजीनगर -विनायक निम्हण

पुणे कॅन्टॉनमेंट – रमेश बागवे

कसबा पेठ – रोहित टिळक

संगमनेर – बाळासाहेब थोरात

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर – भाऊसाहेब कांबळे

अहमदनगर शहर – सत्यजीत तांबे

लातूर ग्रामीण – त्र्यंबक भीसे

लातूर शहर – अमित देशमुख

निलंगा – अशोक निलंगेकर

औसा – बसवराज पाटील

उमरगा – किसन कांबळे

तुळजापूर – मधुकरराव चव्हाण

सोलापूर शहर उत्तर – विश्वनाथ चकोटे

सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे

सोलापूर दक्षिण – दिलीप माने

कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण

राजापूर – राजेंद्र देसाई

कुडाळ – नारायण राणे

कोल्हापूर दक्षिण – सतेज पाटील

करवीर – पी.एन. पाटील

कोल्हापूर उत्तर – सत्यजीत कदम

हातकणंगले – जयंत आवळे

इचलकरंजी – प्रकाश आवाडे

शिरोळ – आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील

सांगली – मदन पाटील

पलूस कडेगाव – पतंगराव कदम

खानापूर – सदाशिवराव पाटील

Follow @ibnlokmattv

First published: September 27, 2014, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading