मंगळयानानं पाठवला मंगळाचा पहिला फोटो

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2014 02:08 PM IST

मंगळयानानं पाठवला मंगळाचा पहिला फोटो

FIRST_MANGAL_PHOTO

25 सप्टेंबर :  इस्रोची मंगळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर हे मंगळयान लगेचं कामाला लागलं आहे. मंगळयानाने काल मंगळाचा पहिला फोटो पाठवला आहे. हा फोटो 7300 किलोमीटर वरून काढला आला असून भारतासाठीही अतिशय अभिमानाची बाब आहे.

भारताची महत्वकांक्षी मोहिम 'मिशन मार्स' काल बुधवारी सकाळी पहिल्याचं प्रयत्नात यशस्वीपणे पार पडली आहे. चीन आणि जपान सारख्या देशांनाही जे जमलं नाही ते भारताने करून दाखवलं आहे. यामुळे भारत मंगळस्वारी करणारा आशियाई खंडातला पहिला देश ठरला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2014 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...