Elec-widget

ऑस्करसाठी 'लायर्स डायस'ची भारताकडून निवड

ऑस्करसाठी 'लायर्स डायस'ची भारताकडून निवड

  • Share this:

Liars Dice is India Oscar entry27 सप्टेंबर : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणार्‍या 'लायर्स डायस' या हिंदी सिनेमाचं भारताकडून ऑस्करसाठी नामांकन पाठवण्यात आलंय. भारताकडून लायर्स डायस हा सिनेमा ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलंय. तर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी आणि गीतांजली थापा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाला बेस्ट ऍक्ट्रेससाठी गीतांजली थापा तर बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राजीव रवी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 11:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...