निरोप देऊया बाप्पाना... सेल्फी फोटो पाठवा आम्हाला !

निरोप देऊया बाप्पाना... सेल्फी फोटो पाठवा आम्हाला !

  • Share this:

[wzslider]

Selfie

 

08  सप्टेंबर :  गणरायांचं मोठ्या थाटामाटात आणि वाजत-गाजत आगमन झालं आणि बघता बघता दहा दिवस उलटलेही. आज अनंत चतुर्दशी दहा दिवसांचा मुक्काम करून बाप्पा आज आपल्या 'गावाला' निघाले आहे. संपूर्ण राज्यात विसर्जनाची जय्यत तयारी झालीय. आज सर्वांचे लाडके बाप्पा निघाले आहेत. तुम्हीही निरोप द्या आणि आपल्या भावना, यंदाच्या गणेशोत्सवातील आठवणी, फोटो, प्रतिक्रिया याच बातमी खालील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आम्ही नक्की प्रसिद्ध करू. आपले फोटो तुम्ही फेसबूक आणि ट्विटर वरही पाठवू शकता

फेसबूक : https://www.facebook.com/bappamoryare2014

ट्विटर : @ibnlokmattv

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्ष लवकर या !!!

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2014 02:29 PM IST

ताज्या बातम्या