पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो

पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो

  • Share this:

bappa photo29 ऑगस्ट : गणपती बाप्पा मोरया...राज्यभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होत आहे.  गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं भक्तीभावानं स्वागत करत आहेत. या भक्तीमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आमच्या सर्व प्रेक्षक/वाचकांना आपल्या बाप्पांचे फोटो पाठवण्याचं आव्हान करत आहोत. तुम्ही तुमच्या घरच्या,मंडळाच्या बाप्पाचे फोटो, व्हिडिओ आम्हाला पाठवू शकता आम्ही ते प्रसिद्ध करू आमच्या आयबीएन लोकमत वाहिनीवर. तसंच आपल्या बाप्पाचे फोटो तुम्हाला पाहण्यास मिळणार आमच्या वेबसाईट www.ibnlokmat.tv आणि बाप्पा मोरया रे या फेसबुक पेजवरही...तुम्हाला फक्त एवढंच करायचं की, तुमच्या बाप्पाचे फोटो, व्हिडिओ आपलं नाव आणि ठिकाणासह आमच्या या https://www.facebook.com/bappamoryare2014 पेजवर अपलोड करायचे...तर मग पाठवा आपल्या बाप्पाचे फोटो...गणपती बाप्पा मोरया...!!

फोटो कसे पाठवणार ?

थेट फोटो/व्हिडिओ अपलोड करू शकता - https://www.facebook.com/bappamoryare2014 या पेजवर

किंवा पाठवू शकता

WhatsApp बाप्पा

तुमच्या घरचा गणपती आयबीएन लोकमतवरून आता जाऊ शकतो महाराष्ट्रातल्या घराघरात..आम्हाला पाठवा तुमचे जास्तीत जास्त दोन मिनिटांचे व्हिडिओज WhatsApp वरून तुमचं संपूर्ण नाव आणि पत्त्यासह पाठवा 9167678594 या नंबरवर

तसंच खालील कमेंट बॉक्समध्येही तुम्ही नावासह फोटो अपलोड करू शकता

Follow @ibnlokmattv

First published: August 29, 2014, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading