मुंबई इंडियन्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय

13 मे, आयपीएलमध्य काल मंगळवारी मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवला. किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयासाठी ठेवलेलं 120 रन्सचं टार्गेट मुंबईने 8 विकेट राखून पार केलं. ब्राव्होने 59 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरची नाबाद 70 रन्सची खेळी खेळत मुंबईचा विजय निश्चीत केला. सचिनने 29 बॉलमध्ये नाबाद 41 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. मुंबईचे आता 11 मॅचमध्ये 11 पॉईंट्स झाले असून पॉईंट टेबलमध्येही मुंबई इंडियन्सने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विजयामुळे मुंबईचं आयपीएलमधलं आव्हान कायम राहिलंय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading