टी - 20 क्रिकेट वर्ल्ड कप 7 जूनपासून

टी - 20 क्रिकेट वर्ल्ड कप 7 जूनपासून

11 मे, मुंबईसध्या क्रिकेट जगतात आयपीएलची धूम सुरु आहे. पण त्यानंतर लगेचंच 7 जून 2009 पासून इंग्लंडमध्ये टी - 20 क्रिकेट वर्ल्ड कप फीवर सुरु होतोय. या वर्ल्ड कप ट्रॉफीचं आज मुंबईत क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे. धोणीची टीम इंडिया ही टी -20 वर्ल्ड कपचे गतविजेते आहेत. त्यामुळे आजच्या या टी - 20 क्रिकेट वर्ल्ड कप सोहळ्याबरोबरच भारताच्या मिशन वर्ल्ड कपचीही आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 03:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading