चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्ज इलेव्हनवर शानदार विजय

8 मेचेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजयाची नोंद करत आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये नंबर एकवर झेप घेतली आहे. पावसानं अडथळा आणलेल्या या मॅचमध्ये चेन्नईनं पंजाब किंग्ज इलेव्हनचा 12 रननं पराभव केला. मॅथ्यु हेडन आणि महेंद्रसिंग धोणीच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे चेन्नईनं 18 ओव्हरमध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन समोर 185 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. युवराजनं 36 बॉलमध्ये नाबाद 58 रन करत टीमला विजयाच्या जवळ आणलं होतं. पण अखेर 12 रन्सनं पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. या संपूर्ण मॅचमध्ये दोन्ही टीमनं मिळून 17 सिक्स आणि 31 फोरची बरसात केली. या विजयामुळे चेन्नईनं आता 11 पॉईंटसह पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 03:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading