मनमाड-शिर्डी मार्गावर अपघातात 5 ठार

मनमाड-शिर्डी मार्गावर अपघातात 5 ठार

  • Share this:

Manmad

03 ऑगस्ट :   मनमाड-शिर्डी मार्गावर येवल्याजवळ आयशर व्हॅन आणि ट्रक यांच्यात जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 5 ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना येवल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील हे कुटुंब शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जात असताना सकाळी येवल्याजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने जबर धडक दिली. यामध्ये 5 जण जागीच ठार झाले. येवला तालुका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

Follow @ibnlokmattv

First published: August 3, 2014, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading