भारत पराभवाच्या छायेत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2014 10:58 AM IST

भारत पराभवाच्या छायेत

downvirr_630

31  जुलै :  साऊथॅम्प्टनमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टेस्टमध्ये 445 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. चौथ्या दिवसाअखेर भारताने 112 रन्सवर 4 बॅट्समन गमावले होते. मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे महत्त्वाचे बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतलेत. ही टेस्ट जिंकण्यासाठी आता अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या तिघांनाच मेहनत घ्यावी लागणार आहे. आज मॅचचा शेवटचा दिवस असून भारताला ही टेस्ट जिंकण्यासाठी 333 धावांची गरज आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...