हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

  • Share this:

Image img_14891_localtrain_240x180.jpg29  जुलै :  आज सकाळी हार्बर रेल्वे लाईनच्या रुळाला तडा गेला त्यामुळे सकाळी हार्बर रेलवे ठप्प झाली होती . गोवंडी ते चेम्बूर दरम्यान सी एस टी कड़े जाणारी सेवा बंद झाली होती. सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना रेल्वे कर्मच्यार्‍यांच्या लक्षात आली. आज ईदची सुट्टी असल्याने जास्त गर्दी नव्हती दोन तासानंतर तात्पुरती दुरुस्ती करून रेल्वे सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली.

First published: July 29, 2014, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading