उस्मानाबादेत 125 विद्यार्थ्यांना विषबाधा, 5 जण गंभीर

उस्मानाबादेत 125 विद्यार्थ्यांना विषबाधा, 5 जण गंभीर

  • Share this:

osmanbad_24 जुलै : उस्मानाबादच्या वाशी शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयातील 125 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. सर्व विध्यार्थ्यांना उपचारासाठी वाशी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यापैकी 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.  शाळेतील पाचवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना पोषक आहारात बिस्किटं खाण्यासाठी दिली होते त्या बिस्किटातून विषबाधा झालीय. बिस्किटातील बेकर इस्टमुळे विषबाधा झाली असून 4 तास याचा परिणाम शरीरावर राहत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 08:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading