कोस्टा रिकाचा 4-3ने पराभव करत नेदरलँडचा विजय

कोस्टा रिकाचा 4-3ने पराभव करत नेदरलँडचा विजय

  • Share this:

krul_0607ap_63006 जुलै : पेनल्टी शूट आऊटमध्ये कोस्टा रिकाचा 4-3ने पराभव करत नेदरलँडने मोठ्या दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दोन्ही टीमला हाफ टाइमपर्यंत एकही गोल करता आला नाही. त्यानंतर अर्ध्या तासाचा एक्स्ट्रा टाइम वाढवून देण्यात आला पण त्यातही एकालाही गोल करता आलं नाही. अखेर नेदरलँडचेे प्रशिक्षक लुई वॅन हाल यांनी रिझर्व्ह गोलकीपर टिम क्रूलला पेनल्टी शूटआऊटच्या आधी मैदानात उतरवल. क्रूलने केलेल्या दोन सेर्व्हिसमुळे नेदरलँडला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 ने विजय मिळवता आला.

First published: July 6, 2014, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading