बेल्जियमवर 1-0नं मात करत अर्जेटिंनानं गाठली सेमीफायनल

बेल्जियमवर 1-0नं मात करत अर्जेटिंनानं गाठली सेमीफायनल

  • Share this:

higuain_winner06  जुलै : क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाने बेल्जियमवर 1-0 ने बेल्जियमवर 1-0नं मात करत अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

अर्जेंटिनाच्या हिग्वेनने आठव्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. बेल्जियम या मॅचमध्ये चांगला खेळ करू शकली नाही त्यामुळे अर्जेंटिनाने 1990 नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

 

First published: July 6, 2014, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading