मुंब्रा बायपास येथे टँकर घरावर उलटल्याने दोघांचा मृत्यू

मुंब्रा बायपास येथे टँकर घरावर उलटल्याने दोघांचा मृत्यू

  • Share this:

mumbra truck accidnet11   जून :  मुंब्रा बायपास येथे टँकर घरावर उलटल्याने दोघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी हा अपघात घडला. मुंब्रा बायपासवरून केमिकल घेऊन जाणारा टँकर रस्त्याच्या बाजूने असलेल्या घरांवर उलटला. या अपघातात ढिगार्‍याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू झाला असून इतर  काही जण जखमी आहेत. दरम्यान घरांवर उलटलेला हा टँकर उचलण्याचे काम अद्याप सुरू आहे.

First published: June 11, 2014, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading