मुंबई इंडियन्सच्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे शानदार अनावरण

15 एप्रिलमुंबई इंडियन्स टीमच्या मॅन ऑफ द मॅचच्या खास ट्रॉफीचं आज मुंबईत अनावरण करण्यात आलं. मुंबईत एका शानदार समारंभात हा सोहळा पार पडला. बॉलिवुड स्टार बोमन इराणी, कुणाल खेमु आणि सायरस ब्रोचा यांच्या विशेष उपस्थितीत या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. दोन फुट उंचीची ही ट्रॉफी, सोन्याची असून त्यावर 550 हिरे जडवण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या होणार्‍या प्रत्येक मॅचमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूला ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. गीतांजली समुहाने मुंबई इंडियन्स टीमबरोबर केलेल्या व्यावसायिक भागीदारीच्या कराराअंतर्गत ही योजना आखण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2009 04:02 PM IST

मुंबई इंडियन्सच्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे शानदार अनावरण

15 एप्रिलमुंबई इंडियन्स टीमच्या मॅन ऑफ द मॅचच्या खास ट्रॉफीचं आज मुंबईत अनावरण करण्यात आलं. मुंबईत एका शानदार समारंभात हा सोहळा पार पडला. बॉलिवुड स्टार बोमन इराणी, कुणाल खेमु आणि सायरस ब्रोचा यांच्या विशेष उपस्थितीत या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. दोन फुट उंचीची ही ट्रॉफी, सोन्याची असून त्यावर 550 हिरे जडवण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या होणार्‍या प्रत्येक मॅचमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूला ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. गीतांजली समुहाने मुंबई इंडियन्स टीमबरोबर केलेल्या व्यावसायिक भागीदारीच्या कराराअंतर्गत ही योजना आखण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2009 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...