ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे निधन

ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे निधन

  • Share this:

madhav mantri

23 मे :  भारतीय क्रिकेटचे सर्वांत जुने साक्षीदार असलेले माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांचं आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मुंबईमधील एका खासगी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्‍याने मंत्री यांचे निधन झाले.

1940 च्या दशकात त्यांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. भारतीय संघाकडून 1951-1956 या कालावधीत कसोटी क्रिकेट खेळले. संपूर्ण देशभरात त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतले जाते. प्रसिद्ध क्रिकेटपटु व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांचे मंत्री हे मामा होते. सुनील गावसकरांच्या क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका साकार्ली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2014 08:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading