29 एप्रिल : मध्य रेल्वेचे वेळापत्रक आज सकाळी पुन्हा कोलमडले आहे. कल्याण सब स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावरील गाड्या 15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत.
सुमारे १० मिनिटे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसटी, कल्याण, कर्जत तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यावर याचा परिणाम झाला आहे.
Follow @ibnlokmattv |