द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

  • Share this:

24april_sachin_birthday

24 एप्रिल : क्रिकेट ज्यांचा धर्म सचिन त्यांचा देव...विक्रमादित्य, रेकॉर्डचा शहनशाह, भारतरत्न, खासदार अशा अनेक बहुमानांनी गौरवण्यात आलेला एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. ज्याच्या खेळ पाहुन अनेक जण लहानाचे मोठे झाले..त्यांची खेळी 'याची देही याचा डोळा' तब्बल दोन दशक अनेकांनी डोळ्यात साठवली. अशा या महान खेळाडूचा आज वाढदिवस सचिन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!

First published: April 24, 2014, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading