Elec-widget

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीवर भर देणार- विखे-पाटील

22 फेब्रुवारी शिर्डीनवे शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मुलांची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खाजगी शाळांची पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, याबाबत शिक्षक संघटनांची मत मागवली जातील असं मत यांनी व्यक्त केलंय. तसंच शालेय पोषण आहारातून मुलांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार करणा-यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील,असंही विखे पाटील यांनी सांगितलं. मंत्रीपद मिळाल्यांनतर विखे-पाटील यांनी शिर्डीत जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2009 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...