भिंवडीत 3 गोदामं भस्मसात

भिंवडीत 3 गोदामं भस्मसात

  • Share this:

bhivandi tire 14 जानेवारी :  भिंवडी शहराजवळच्या राहनाळ गावच्या हद्दीतील मुनिसुरत कम्पाऊंड मधील गोदामाला काल रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये 3 गोदामे भस्मसात झाली आहेत. या गोदामात प्रिया गोल्ड बिस्कीट, दिवो बॉडी स्प्रेचा मोठासाठा असल्याने आग अधिकच भडकली. या आगीत बॉडी स्प्रे बॉटलचे मोठ्याने स्फोट झाल्याने हि आग बजूच्या गोदामामध्ये पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या आगीत कोट्यावधींचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगा विझवण्यासाठी भिंवडीसह ,कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेच्या 5 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अखेर काही तासांच्या अथक प्रयात्नांनतर आग आचोक्यात आणण्यात यश आलं.

First Published: Jan 14, 2014 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading