कोल्हापुरात टोलविरोधात उपोषण

कोल्हापुरात टोलविरोधात उपोषण

  • Share this:

23koll toll06 जानेवारी : कोल्हापुरात टोलविरोधात आता पुन्हा एकदा आंदोलन पेटलंय. टोलविरोधी कृती समितीचे 6 कार्यकर्ते आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहे. शहरात आयआरबी कंपनीनं 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवला.

त्याबदल्यात 30 वर्षांसाठी टोलवसुली सुरू केली. मात्र या टोलला विरोध होतोय. शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

त्यात उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. तसंच या आंदोलनाची दखल न घेतल्यास जिल्ह्यातील कार्यालयं बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आलाय.

First published: January 6, 2014, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading